Surprise Me!

शरद पवारांनी विद्यार्थ्यांसमोरच मुख्यमंत्री Eknath shinde यांना फोन लावला आणि... MPSC student | SA

2023-02-22 21 Dailymotion

Sharad pawar call to eknath shinde over MPSC exam | MPSC परीक्षेतील बदल हे 2023 म्हणजे याच वर्षापासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. पण या निर्णयाविरोधात विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. तसंच हे बदल 2025 पासून लागू करावे या मागणीसाठी पुण्यात तीव्र आंदोलन देखील सुरू केले. तसंच उपोषणालाही सुरुवात केली होती पण मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रात्री ११ वाजता आंदोलन स्थळी जाऊ या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यानंतर पवार यांनी विद्यार्थ्यांसमोरच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला. यानंतर निर्माण नेमकं काय घडलं ते ऐका.... (Sachin VO)

#sharadpawar #eknathshinde #MPSC #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon